(इतिहास भूगोल व नागरिक शास्त्र)
प्रश्न) गाळलेल्या जागा भरा.
1) औद्योगिक क्रांति प्रथम – – – मध्ये झाली. अ) अमेरिका ब) इंग्लंड क) जपान
2) शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ – – – यांनी लिहिला.
अ) महात्मा गांधी ब) महात्मा फुले क) साने गुरुजी
3) रामकृष्ण मिशन की स्थापना – – – यानी केली.
अ) राम कृष्ण परमहंस ब) स्वामी विवेकानंद क)राजाराम मोहन रॉय
4) राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष _ _ _हे होते.
अ) व्योमेशचंद्र बॅनर्जी ब) सुरेंद्रनाथ बॅनर्जी क)दादाभाई नवरोजी
5) ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यकार __ _ _हे होते.
अ) वि वा शिरवाडकर ब) प्र के अत्रे क) वि स खांडेकर
6)भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी हे असतात.
अ) संरक्षण मंत्री ब) पंतप्रधान क) राष्ट्रपती
7) भारतीय त्रिभुज प्रदेश या नदीच्या मुखाशी आढळतात.
अ) गंगा ब) यमुना क) ब्रह्मपुत्रा
8) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला म्हणतात.
अ) परिभ्रमण ब) परिवहन क) आभासी
9) या शहराला सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते.
अ) चेन्नई ब) कोलकत्ता क) मुंबई
10) महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे .
अ) सोलापूर ब) अहमदनगर क) नाशिक
11) भूमीच्या तीन पाण्याने वेढलेले असतात त्यास म्हणतात.
अ) खाडी ब) द्वीप क) बेट
12) भूमीच्या चारही बाजू पाण्याने वेढलेल्या असतात त्याला म्हणतात.
अ) खाडी ब) खंड क) द्वीप
13) सौरमालेतील निळ्या रंगाचा हा ग्रह आहे .
अ) पृथ्वी ब) नेपच्यून क) शनी
Comments
Post a Comment